छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार कायापालट ! 2 हजार 400 कोटींच्या प्रकल्पाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. नव्या वर्षापासून सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. ...