Browsing Tag

vijay singh mohite patil

22 गावांच्या पाणीप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

माजी खासदार मोहिते पाटील : सराफवाडीत छावणीला भेटरेडा - इंदापूर तालुक्‍यातील परिसरांमध्ये दुष्काळाची स्थिती भीषण असल्यामुळे तालुक्‍यात पुढील काही महिने चारा छावण्या सुरू राहिल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

मोहिते पाटलांवर होणार कारवाई

अंकुश काकडे: पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूपुणे - ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत, भाजपच्या गोटात सामिल झालेल्या खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे…

विजयसिंह मोहिते यांनाच माढ्यातून उमेदवारी देणार होतो

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोटफोन बंद ठेऊनच भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचा दावा पुणे - "माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच तेथून पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षनेतृत्व…

 विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर?

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरीही अद्याप माढ्याच्या जागेबद्दल पेच कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असून याठिकाणी खासदार विजयसिंह मोहिते पाटील…