पिंपरी | आरटीओने वाहन योग्यता प्रमाणपत्राची कार्यवाही तात्पुरती थांबवली
पिंपरी, (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची योग्यता प्रमाणपत्राच्या कामकाजाची जागा अधिग्रहीत करण्यात आल्याने २६ फेब्रुवारी रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र ...