मोठी बातमी : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन ...