शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण
पिंपरी -शहरातील शाळा मंगळवारपासून (दि. 1) सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये साफसफाई, सॅनिटायझेशन आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...