Same Sex Marriage: समलिंगी विवाह लागू करणारा तिसरा आशियाई देश ठरला ‘थायलंड’, हायप्रोफाइल समलिंगी जोडप्याने लग्न केले
Same Sex Marriage: एकीकडे, समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी भारतात वर्षानुवर्षे लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे आशियाई देशांमध्येही याला कायदेशीर ...