आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार! रुग्णालयात खाटा ५० अन् कुटुंब नियोजनाच्या केल्या १०० शस्त्रक्रिया; शेवटी महिलांना जमिनीवर झोपवलं
जिंतूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना रुग्णालयाची पूर्ण ...