Browsing Tag

State Badminton Championship

राज्य बॅडमिंटन स्पर्धेत रियाला अजिंक्‍यपद

पुणे - उद्योन्मुख खेळाडू रिया हब्बू हिने नागपूर येथे झालेल्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेतील 19 वर्षांखालील गटात विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात तारा शहा या पुण्याच्या खेळाडूला पराभूत केले. हा सामना तिने 21-10, 21-18 असा जिंकला.…