धक्कादायक ! होम क्वारंटाइन पत्रकाराची हाताची नस कापून घेत आत्महत्या; 2 दिवसांपूर्वी वडिलांचा करोनाने झाला होता मृत्यू
सोलापूर - सोलापुरात एका पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. प्रकाश जाधव ...