निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेंच्या अन् न्यायालयाचा निर्णय ठाकरेंच्या बाजूने लागल्यास काय करायचं?
नवीदिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च नायायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. ५ सदस्यीय घटनापीठाकडे आज अवघ्या देशाचे लक्ष लागून ...