राज्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल त्वरित सादर करावा – नीलम गोऱ्हे
मुंबई :- राज्यभरात शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींची संख्या, त्यांना राहण्यासाठी सुरक्षित वसतिगृहे आहेत काय, त्यांच्या आवारात असलेल्या विविध सुविधा, ...