Sunday, May 19, 2024

Tag: school

school : शालेय माध्यान्ह भोजनातून मांसाहार वगळणार

school : शालेय माध्यान्ह भोजनातून मांसाहार वगळणार

नवी दिल्ली - शालेय ( school) विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून मांसाहारी (non veg) पदार्थ वगळण्याचा लक्षद्विप प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ...

PUNE: गणेशोत्सवात शाळांची वेळ कमी करावी; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलची मागणी

PUNE: गणेशोत्सवात शाळांची वेळ कमी करावी; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलची मागणी

पुणे - गणेशोत्सवासाठी जगभरातून गणेशभक्त तसेच पर्यटक पुण्यात येतात. या काळात पेठांमध्ये वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पोलिसांनी शाळांच्या वेळा तसेच ...

पुणे विभागातील 161 शालार्थ आयडीची प्रकरणे फेटाळली

पुणे विभागातील 161 शालार्थ आयडीची प्रकरणे फेटाळली

पुणे - पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील 167 पैकी 161 शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटींचाच अधिक भरणा आढळून आला ...

सुधा मूर्तींवर मोठी जबाबदारी; शालेय अभ्यासक्रम करणार तयार

सुधा मूर्तींवर मोठी जबाबदारी; शालेय अभ्यासक्रम करणार तयार

नवी दिल्ली  - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. ...

PUNE: शिक्षकांचेही होणार मूल्यमापन; शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेचा निर्णय

PUNE: शिक्षकांचेही होणार मूल्यमापन; शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेचा निर्णय

पुणे - दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर पाचशें कोटींचा खर्च करूनही महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत असून प्रत्येक वर्षी विद्यार्थी ...

स्वच्छ गणवेश आणि सॅनिटायझरचा वापर…; ‘डोळे’ आल्यावर अशी घ्या तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलाची काळजी

स्वच्छ गणवेश आणि सॅनिटायझरचा वापर…; ‘डोळे’ आल्यावर अशी घ्या तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलाची काळजी

मुंबई - सध्या देशातील विविध राज्यांमध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून डोळ्यांच्या फ्लूचा म्हणजे ‘डोळे येणे’ हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत ...

पुणे जिल्हा : प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसवा

पुणे जिल्हा : प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसवा

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची शिरूर पोलिसांकडे निवेदन सविंदणे : शिरुर तालुक्‍यात अनेक माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये ...

बालभारतीच्या एकात्मिक पुस्तकांची बांधणी उसवली; निकृष्ट दर्जा असल्याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांकडून कबुली

बालभारतीच्या एकात्मिक पुस्तकांची बांधणी उसवली; निकृष्ट दर्जा असल्याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांकडून कबुली

पुणे - राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा सहा विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक तयार केले. या एकात्मिक ...

PUNE: शाळा परिसरातील वाहतुकीला ‘शिस्त’; सुरक्षित वाहतुकीसाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

PUNE: शाळा परिसरातील वाहतुकीला ‘शिस्त’; सुरक्षित वाहतुकीसाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

पुणे - महापालिकेकडून "स्कूल प्रायोरिटी झोन गाइडलाइन्स' तयार करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या पथ विभागाकडून हा प्रकल्प हाती घेण्यात असून असा ...

‘आरटीई’ प्रतिपूर्तीचे 1,800 कोटी रुपये थकले; विनाअनुदानित शाळांना पाच वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागतोय

‘आरटीई’ प्रतिपूर्तीचे 1,800 कोटी रुपये थकले; विनाअनुदानित शाळांना पाच वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागतोय

पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांची 1 हजार 800 ...

Page 8 of 78 1 7 8 9 78

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही