Supreme Court : “उद्या तुम्ही म्हणाल की महामार्गावर लोक पायी चालतील, वाहने थांबतील…”; सर्वोच्च न्यायालयाने का केली अशी टिप्पणी ? वाचा सविस्तर
Supreme Court On Highway Walking : राष्ट्रीय महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली ...