Tuesday, May 21, 2024

Tag: savitribai phule pune university

PUNE: विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; लेखी परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

PUNE : विद्यापीठाच्या अधिसभेत आरोप-प्रत्यारोप सुरूच

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कामानिमित्त आलेल्या अधिसभा सदस्यांना कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप अधिसभेत करण्यात आला. ...

‘चतु:शृंगी’च्या सीमोल्लंघनात दोन किलो सोन्याची तलवार; दसऱ्यानिमित्त आज भव्य मिरवणुकीचे आयोजन

‘चतु:शृंगी’च्या सीमोल्लंघनात दोन किलो सोन्याची तलवार; दसऱ्यानिमित्त आज भव्य मिरवणुकीचे आयोजन

पुणे - चतु:शृंगी देवी सीमोल्लंघनाच्या पालखी आणि छबिना मिरवणुकीत यंदा दोन किलो वजनाची सोन्याची तलवार आकर्षणाचा विषय ठरणार आहे. सायंकाळी ...

तुम्ही मोर्चे काढा, मग आम्ही बैठक घेतो; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

तुम्ही मोर्चे काढा, मग आम्ही बैठक घेतो; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

पुणे - "मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे राज्यकर्ता असूनही सांगतो, की काही विषय लवकर मार्गी लागावेत, असे वाटत असेल ...

तयारी नीट नसल्याने ‘सेट’ परीक्षा ‘थेट’

तयारी नीट नसल्याने ‘सेट’ परीक्षा ‘थेट’

पुणे - गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली महाराष्ट्र पात्रता परीक्षा अर्थात "सेट' ही राष्ट्रीय स्तरावरील "नेट'च्या ...

प्रशासनाच्या चुकांचा विद्यार्थ्यांना फटका; पुणे विद्यापीठ परीक्षा विभागातील कारभार चव्हाट्यावर

प्रशासनाच्या चुकांचा विद्यार्थ्यांना फटका; पुणे विद्यापीठ परीक्षा विभागातील कारभार चव्हाट्यावर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गुणदान प्रक्रियेत वारंवार चुका होत असून, त्याचा ...

विद्यापीठ चौक पूल, मेट्रो कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला वाहतूक प्रश्‍नांचा आढावा

विद्यापीठ चौक पूल, मेट्रो कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला वाहतूक प्रश्‍नांचा आढावा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह ...

जिज्ञासा…कुतूहल…आश्‍चर्य आणि उत्सुकता; जी-20’निमित्त शैक्षणिक प्रदर्शन; विद्यार्थ्यांनी घेतला अनोखा अनुभव

जिज्ञासा…कुतूहल…आश्‍चर्य आणि उत्सुकता; जी-20’निमित्त शैक्षणिक प्रदर्शन; विद्यार्थ्यांनी घेतला अनोखा अनुभव

पुणे -विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात जी-20 परिषदेचा दुसरा टप्पा होत आहे. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी शिक्षण ...

आशिया खंडात पुणे विद्यापीठ टॉप दोनशेमध्ये; टाइम्स हायर एज्युकेशनची आशिया क्रमवारी जाहीर

आशिया खंडात पुणे विद्यापीठ टॉप दोनशेमध्ये; टाइम्स हायर एज्युकेशनची आशिया क्रमवारी जाहीर

पुणे - टाइम्स हायर एज्युकेशनच्या आशिया क्रमवारीमध्ये पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या ...

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

पुणे - डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची ...

“ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे विद्यापीठाचे मानांकन घसरले ! ‘एनआयआरएफ’ रॅंकिंग : आयआयटी मद्रास अव्वल

पुणे -देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्वसाधारण आणि विद्यापीठाच्या गटातून मानांकन घसरले आहे. गेल्या तीन ...

Page 4 of 20 1 3 4 5 20

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही