Browsing Tag

rupgandh

साप्ताहिक राशि-भविष्य (23 ते 29 मार्च 2020 पर्यंतचे ग्रहमान )

23 मार्च ते 29 मार्च 2020 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे शनि, शुक्र, हर्षल. तृतियेत राहूू, नवमातमंगळ, गुरू व केतू, दशमात प्लुटो व शनी, लाभात बुध व नेप्युचून आहे. मनोविग्रह ठेवून प्रत्येक कृती करणे गरजेचे आहे. कामात निश्‍चय आवश्‍यक असेल.…

मिकी डॉगी

कोंकण म्हटले की तिथला पाऊस सर्वश्रुत आहे. संततधार आणि मुसळधार ही दोन वैशिष्ट्ये आणि कधी कधी आठ-आठ दिवस सूर्यदर्शन होत नाही अशी परिस्थिती. फार वर्षांपूर्वी आम्ही तिथे असताना अशाच एका वादळी पावसात तिथे ओहोळामधून (व्हाळ म्हणतात तिथे)…

अशी सई पुन्हा होणे नाही…

ज्या प्रमाणं आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य, प्रसंगी आपल्या प्राणांचीही किंमत देऊन, जपायला हवं; ज्या प्रमाणं आपल्या पर्यावरणाचं संगोपन करायला हवं, आपला सांस्कृतिक वारसा जपायला हवा त्याच प्रमाणं कलाक्षेत्राला ठसठशीत स्वरुपाची मदत करून आपलं…

अभिनय क्षेत्राला गवसणी घालणारी:रोहिणी हट्टंगडी !

2010 साली महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. साऱ्या वर्षात सरकारकडून दरवर्षी भरणारं नाट्यसंमेलन भरण्याचे काही लक्षण दिसेना. मग पुण्यातल्या सर्वश्री सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, प्रकाश यादव, योगेश सोमण आणि सातारहून पुण्यात स्थायिक…

बाई म्हणून जन्माला येणे गुन्हा आहे का?

एक मुलगी खरंच किती स्वप्न बघत मोठी होत असते. कोवळी कळी असते. आईबाबांची राजकन्या असते. शाळेतील स्कॉलर असते. बहिणींचा जीव असते. भावाची पाठराखीण असते. ती स्वत:च्याच विश्‍वात रममाण असते. तिला जगाचं काहीच घेणं देणं नसतं. मात्र इथेच ती चुकते.…

सुहास जोशी : अभिनय कसा बावनकशी 

पुण्यनगरीत एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकात तीन-चार नाट्यसंस्था मोठ्या हिरीरीनं राज्य नाट्यस्पध त भाग घेताना दिसायच्या. त्यात "भरत नाट्यमंदिर', "महाराष्ट्र कलोपासक' आणि "प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन' या संस्थांचा हमखास समावेश असायचा.…

नृत्यांगना लीला गांधी …सर्व प्रेक्षकांची लाडकी

लीला गांधी या अभिनेत्री आणि नृत्यांगनेनं आज सत्तरी ओलांडलेली असली तरी त्यांच्या देखणेपणात तसूभरही कमतरता आलेली नाही. आजच्या काळातसुद्धा बोलताना, वागताना, वावरताना त्या तशाच ताज्या टवटवीत दिसतात. त्या केवळ मलाच नव्हे, तर साऱ्या मराठी…

माफी

निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांनी "दया दाखवावी' असा अर्ज केल्याचे वृत्तपत्रात वाचून प्रचंड हसू आले आणि प्रक्रियेची किवही करावीशी वाटली. म्हणजे माफी मागणे हा प्रक्रियेचा भाग आहे हे मान्य केलं तरी ज्या निष्ठुरपणे त्यांनी बलात्कार आणि जीव घेणं…

अंगरखा

आशिक के तई आपने सज अपनी दिखाने को। मलमल का अंगरखा वो सौ बार पहन निकले।। कोण्या एका शेरमध्ये कवी म्हणतो, बाहेर निघालेला प्रियकर तिनं आपल्याला रस्त्यात पाहिलंच तर आपण तिला छान दिसावं म्हणून उगाचच शंभरदा मलमलचा अंगरखा घालून फिरतोय... हे आज…

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार

छत्रपती शिवाजी महाराज या महाप्रतापी राजाचा 19 फेब्रुवारी हा जन्मदिन! केवळ या दिवशीच नव्हे तर दररोज आपण त्यांचे स्मरण करावे इतकी त्यांची पुण्याई! पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी या आक्रमकांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे हे…