“त्यांनी 50 खोके घेतल्याने काम करायची गरज वाटत नाही”; सुप्रिया सुळेंची सत्ताधारी नेत्यांवर सडकून टीका
जळोची: पितृपंधरवाड्यामुळे अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची सध्या चर्चा आहे, यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर विरोधकांवर सडकून टीका ...