ममता बॅनर्जींची भर कार्यक्रमात झाली फजिती.! म्हणे, ‘राकेश रोशन होता पहिला भारतीय अंतराळवीर’
कोलकाता - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 लॅंडिंगची ऐतिहासिक कामगिरी भारताने बुधवारी साजरी केली. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ...