वाल्ह्यातील भुयारी मार्गातील पाणी काढण्यास सुरुवात; रेल्वे फलाटावरून दुचाकी नेण्यास मज्जाव
वाल्हे - "रेल्वे प्लॅटफार्मवरून दुचाकीचा प्रवास' या मथळ्याखाली शनिवारी (दि. 12) वृत्त प्रसिद्ध झाल्याने रेल्वे प्रशासनासह सुकलवाडी, वाल्हे ग्रामपंचायत खडबडून ...