जय सियाराम का म्हणत नाहीत ? सीता मातेचे नाव का घेत नाहीत ? राहुल गांधींचा RSS सह भाजपला सवाल
नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये देखील राहुल गांधींच्या या यात्रेला सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना ...