Nashik : निफाड ड्रायपोर्ट जमीन खरेदीसाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे ‘JNPA’ ला निर्देश
नाशिक :- जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) ने सरकारच्या “सागरमाला” उपक्रमांतर्गत नाशिक (इनलँड कंटेनर डेपो) येथे ड्रायपोर्ट/एमएमएलपीचा विकास हाती घेतला ...