Punjab Election 2022: पंजाबमध्ये BJPची ताकद वाढली; माजी लष्करप्रमुख जे.जे.सिंग यांचा भाजपात प्रवेश
चंडीगढ - माजी लष्करप्रमुख जे.जे.सिंग यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात पंजाबमध्ये ती महत्वाची राजकीय घडामोड घडली. ...