Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपनगरांत तीव्र आंदोलन ! ठिकठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून निषेध
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिंदे गट-भाजप सरकारमधील राज्य कृषिमंत्री ...