“पालकमंत्री काय असतो ते आता दाखवतो, आमच्या नादाला लागू नका” ; शिंदे गटाच्या ‘या’ दोन नेत्यांमध्येच जुंपली
Sanjay Shirsat on Abdul Sattar । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील दोन नेते म्हणजेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि ...