‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’द्वारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणार
पुणे : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा ...