“शब्दांचा दुष्काळ पडलाय का?”; राहुल गांधींनी पंतप्रधानांना दिलेल्या शुभेच्छावरून मोदी सर्मथकांचा खोचक सवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून त्यानिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...