The Kashmir Files : काश्मिरी मुस्लिम कार्यकर्ते जावेद बेग यांनी पंडितांची माफी मागितली, म्हणाले- मी साक्षीदार आहे, गुन्हे झाले आहेत
"द काश्मीर फाइल्स" हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांवरील अत्याचार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता काश्मिरी लेखक आणि अॅक्विटिस्ट ...