#CWC23 #PAKvNED | पाकिस्तानची विजयी सलामी; नेदरलॅंड्सचा 81 धावांनी केला पराभव…
हैदराबाद :- फलंदाजांच्या कामगिरीनंतर गोलंदाजांनीही दिलेल्या योगदानाच्या जोरावर पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलॅंड्सचा 81 धावांनी पराभव करत विजयी ...