Nepal PM India Visit : पंतप्रधान दहल यांच्या भारत भेटीवर विरोधक नाराजच, तीन महत्त्वाच्या गोष्टींबाबत…
काठमांडु - नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत केलेल्या संभाषणावर नेपाळमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...