विजय मल्ल्या, नीरव मोदीची मालमत्ता विकून तब्बल ‘एवढ्या’ कोटींची झाली वसुली; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्या ...