Saturday, May 4, 2024

Tag: nia

ज्यु- इस्त्रायलींवर दहशतवादी हल्ल्याचा कट

बंगळुरूत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत

बंगळुरू- बंगळुरू आणि म्हैसूरमध्ये काही अतिरेकी संघटनांचे स्लीपर सेल्स कार्यरत असून किनारावर्ती कर्नाटक व बंगालच्या उपसागरात त्यांच्या करवाया वाढल्या आहेत, ...

दहशतवादाच्या लढ्यात माध्यमांची भूमिका निर्णायक : अजित डोव्हाल

दहशतवादाच्या लढ्यात माध्यमांची भूमिका निर्णायक : अजित डोव्हाल

नवी दिल्ली : दहशतवादाच्या लढ्यात माध्यमांची भूमिका निर्णायक आहे. तपास यंत्रणा आणि माध्यमांत पारदर्शकता असली पाहिजे. माध्यमांना विश्‍वासात घेतले पाहिजे, ...

जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेच्या दहशतवादी कारवाया वाढल्या

जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेच्या दहशतवादी कारवाया वाढल्या

नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि बिहारमध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया वाढल्या आहेत. संघटनेसाठी ...

ड्रोनने शस्त्रे टाकण्याचा तपास एनआयएकडे

ड्रोनने शस्त्रे टाकण्याचा तपास एनआयएकडे

नवी दिल्ली : पाकिस्तानातून पंजाबच्या सीमावर्ती भागातून ड्रोनद्वारे शस्त्रे टाकण्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. पंजाब ...

काश्‍मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक

काश्‍मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक

दहशतवादाला निधी पुरवल्याचा एनआयएचा आरोप नवी दिल्ली : टेररफंडींग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने उत्तर काश्‍मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक ...

साध्वी प्रज्ञांचा भाजप प्रवेश; दिग्विजय सिंहांच्या विरोधात मैदानात 

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयए कोर्टाचा दिलासा

मुंबई - साध्वी प्रज्ञासिंग यांना निवडणूक लढण्याची परवानगी नाकरण्याची मागणी करणारी याचिका एनआयए कोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांना ...

एनआयएचे देशभरात छापे : महाराष्ट्रातून एकाला अटक  

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयएसआय (ISI) मॉड्युलच्या संबंधित देशभरात छापे मारले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातून एका महिलेला अटक ...

Page 14 of 14 1 13 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही