“स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचे सावरकरांच्या वंशजांना सडेतोड उत्तर
मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजपानं गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि ...