Browsing Tag

Navy

कोरोना व्हायरस युद्धात भारतीय सेनाही सामील; नौदल, हवाई दल देखील सज्ज  

नवी दिल्ली: कोरोना युद्धात नागरी प्रशासना समवेत खांद्याला खांदा लावून सैन्य काम करण्यास  तयार आहे. लष्करामध्ये सध्या 6 आयसोलेट सुविधा केंद्रे सुरू आहेत ज्यात मुंबई, जैसलमेर, जोधपूर, हिंडन, मानेसर आणि चेन्नईचा समावेश आहे. या केंद्रांवर…

…यापुढे नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक

सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण आदेश नवी दिल्ली : नौदलामधील महिला अधिकाऱ्यांविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. नौदलात असणाऱ्या महिलांना कायमस्वरुपी नेमणूक देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. ज्या…

संरक्षण दल प्रमुखांकडून मोठ्या लष्करी सुधारणांची घोषणा

जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र विभाग द्विपकल्प, हवाई, तसेच नाविक विभागही अस्तित्वात येणार प्रशिक्षण आणि व्युहरचनेसाठीही विभाग असणार नवी दिल्ली : देशाच्या पश्‍चिम आणि उत्तर सीमेवरील भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करता देशात…

भारतीय नौदलासाठी “एचएफएचएसडी-आयएन 512′ हे अद्ययावत इंधन

नवी दिल्ली : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतीय नौदलाच्या गरजेनुसार एचएफएचएसडी (हाय फ्लॅश हाय स्पीड डिझेल) आयएन 512 हे नवे अद्ययावत इंधन विकसित केले आहे. यामुळे परदेशी नौदलांसोबतच्या सरावादरम्यान भारतीय नौदलाची क्षमता वाढणार आहे. या…

भारतीय नौदलाने स्मार्टफोन वापरावर घातली बंदी

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.  सैनिकाला ड्युटीवर असताना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. सैनिकांमार्फत सोशल माध्यमातून शत्रूला माहिती दिल्या गेल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आहे. हा आदेश २७ डिसेंबर रोजी…

नौदलाकडून सोशल मीडियावर निर्बंध

डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन वापरण्यास देखील बंदी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच…

शिवांगी स्वरुप: नौदलातली पहिली महिला पायलट ठरतेय प्रेरणा

नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूसेनेमध्ये महिला पायलटसनी आपल्या कामाचा ठसा याआधीच उमटवला आहे. मात्र, नेव्ही अर्थात नौसेनेमध्ये आजवर महिला पायलट्‌सनी प्रवेश केला नव्हता. ती उणीव बिहारच्या मुजफ्फराबादमधल्या अवघ्या 24 वर्षांच्या शिवांगी…

नौदलाचे हेरगिरी रॅकेट उघड

अमरावती : आंध्र प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले. भारतीय नौदलाच्या सात कर्मचाऱ्यांना अटक केली, असे आंध प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. याबाबात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला असून…

नौदलाला मिळणार देशातील पहिली महिला पायलट

नवी दिल्ली - हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. तीने कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच…