सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले,”एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले हे पवार कुटुंबियांचं…”
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ...