Supriya Sule : “खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका, भुजबळांना केली ‘ही’ विनंती
Supriya Sule : राज्यातील आरक्षणाच्या मुद्याने राजकीय वळण घेतल्याने वातावरण तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...