धक्कादायक ! ध्वजारोहणानंतर घरी परतताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात नेत्याचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात एका गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर काही वेळातच चार अज्ञात लोकांना दिवसाढवळ्या एका नेत्याची हत्या ...