#IPL2022 #DCvKKR : कुलदीपने घेतली कोलकाताची फिरकी; दिल्लीसमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान
मुंबई - डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेतील गुरुवारच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला ...