सावधान! सांगली जिल्ह्यात प्रचाराला येताय ? कृष्णेचे उमेदवार अन् प्रमुख कार्यकर्त्यांची होणार कोरोना टेस्ट
इस्लामपूर (विनोद मोहिते) - यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा प्रचार चुरशीने सुरू झाला आहे. कारखाना सातारा जिल्ह्यात असला तरी ...