केजरीवालांच्या निवासस्थानावर भाजयुमोचा हल्ला; कुंपण भिंत पाडली; सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
नवी दिल्ली - भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या मालमत्तेचे नुकसान ...