Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे | महाकार्गोचे उत्पन्न आले निम्म्यावर

- एसटीच्या ताफ्यातील गाड्या कमी झाल्याने परिणाम

by प्रभात वृत्तसेवा
May 20, 2024 | 4:14 am
पुणे | महाकार्गोचे उत्पन्न आले निम्म्यावर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून महाकार्गोद्वारे मालवाहतूक सुविधा सुरू केली आणि एसटीला चांगले उत्पादन मिळू लागले. मात्र, एसटीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे पुणे विभागात मालवाहतूक गाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम महाकार्गोच्या उत्पन्नावर झाला असून, उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

कोरोना काळात सर्व वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवा सुरू केली होती. जुन्या बसचे मालगाडीत रुपांतरित करण्यात आले. त्यामुळे करोना काळात प्रवासी सेवा बंद असताना एसटीची मालवाहतूक सेवा मात्र जोरात सुरू होती, तसेच वाजवी दर, खत्रीशीर सेवा आणि सुरक्षिततेमुळे या सेवेला खासगी आणि सरकारी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.

सुरुवातीला पुणे विभागात ७८ बसद्वारे मालवाहतूक सेवा सुरू होती. त्यामुळे दिवसाला आठ ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते; परंतु सध्या केवळ ४१ बसद्वारे मालवाहतूक सेवा सुरू आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. परिणामी दिवसाला मिळणार्‍या उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. एकीकडे मालवाहतूक गाड्यांना मागणी आहे. मात्र, बस कमी झाल्याने उत्पन्नात घट झाले आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

परवडणार्‍या दरात सेवा
खासगी मालवाहतुकीपेक्षा एसटीच्या मालवाहतुकीचे दर तुलनेने कमी आहेत. खासगी सेवा ही एकरकमी दर ठरवलेली असते, तर एसटी मालवाहतुकीचा दोनशे किलोमीटर प्रवासासाठी एका किलोमीटरला ५० ते ५५ रुपये दर आकारला जातो. हे दर खासगी मालवाहतुकीच्या दराच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे एसटीच्या महाकार्गो सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे महाकार्गोच्या ताफ्यात गाड्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे.

अशी आहे आकडेवारी…
वर्ष फेर्‍या कापलेले अंतर उत्पन्न
२०२२-२३ १९२४ ३,१३,३४३ १ कोटी ९१ लाख
२०२३-२४ ८२६ १,२९,०९४ ८७ लाख ३५ हजार

Join our WhatsApp Channel
Tags: Cargo transportation facility startedNo. of ST buspune newsState Road Transport Corporation
SendShareTweetShare

Related Posts

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Top News

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

May 14, 2025 | 7:59 am
Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 14, 2025 | 5:54 am
Pune : दहावी-बारावीचे निकाल १५ मेपर्यंत
पुणे

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

May 14, 2025 | 5:43 am
Pimpri : रोहित्र चोरीच्या घटनांनी कान्हे ग्रामस्थ हैराण
पुणे

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

May 14, 2025 | 5:43 am
Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?
पुणे

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

May 14, 2025 | 5:38 am
Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल
पुणे

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

May 14, 2025 | 5:31 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!