Monday, June 3, 2024

Tag: jharkhand

झारखंडच्या माजी मंत्र्याला CBIकडून अटक

झारखंडच्या माजी मंत्र्याला CBIकडून अटक

रांची - सीबीआयने बुधवारी झारखंडचे माजी मंत्री हरीनारायण राय यांना त्यांच्या पत्नीसह अटक केली. बेहिशेबी संपत्ती जमवल्याप्रकरणी ती कारवाई करण्यात ...

सशस्त्र गुन्हेगारांवर गोळ्या चालवण्यास कचरू नका; पोलिस प्रमुखांचा पोलिसांना सल्ला

सशस्त्र गुन्हेगारांवर गोळ्या चालवण्यास कचरू नका; पोलिस प्रमुखांचा पोलिसांना सल्ला

दुमका - सशस्त्र गुन्हेगारांवर गोळ्या चालवण्यास अजिबात कचरू नका असा जाहीर सल्ला झारखंडचे पोलिस महासंचालक एम. व्ही. राव यांनी दिला ...

झारखंडमध्ये चार नक्षलींच्या मुसक्‍या आवळल्या

सिमडेगा  - झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी सिमडेगा जिल्ह्यात एके ठिकाणी कारवाई करून चार नक्षलवाद्यांच्या मुसक्‍या आवळल्या. अटक करण्यात आलेले हे चारही ...

झारखंडमध्ये शिष्यवृत्ती घोटाळा; विद्यार्थ्यांनी केला मोठा खुलासा

झारखंडमध्ये शिष्यवृत्ती घोटाळा; विद्यार्थ्यांनी केला मोठा खुलासा

रांची  - झारखंड राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 15 शाळांमध्ये शिष्यवृत्तीसंदर्भात करण्यात आलेल्या एका पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2019-20 मध्ये ...

प्राप्तीकर विभागाच्या झारखंड, पश्‍चिम बंगालमध्ये शोधमोहिमा

नवी दिल्ली- प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी झारखंड आणि पश्‍चिम बंगालमधील 20 प्रमुख उद्योग समुह आणि निवासी संकुलामध्ये शोधमोहिमा राबवल्या. ही शोधमोहिम ...

गर्भवती पत्नीला स्कुटरवर घेऊऩ त्यानं गाठलं 1200किमी अंतरावर असलेलं परिक्षा केंद्र

गर्भवती पत्नीला स्कुटरवर घेऊऩ त्यानं गाठलं 1200किमी अंतरावर असलेलं परिक्षा केंद्र

नवी दिल्ली- एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी त्यागाची आणि सातत्याची गरज असते. मात्र हे सगळं असलं तरी सगळ्यात ...

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व पत्नी रूपी सोरेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व पत्नी रूपी सोरेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

रांची - झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो)चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाचीबाधा झाली ...

Page 10 of 13 1 9 10 11 13

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही