Browsing Tag

rice

2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज

नवी दिल्ली :  2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दुसऱ्या…

वेल्ह्यात भाताचे उत्पन्न घटणार

अवकाळी पाऊस तसेच हवामानाचा पिकाला फटकावेल्हे - भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्‍यात अवकाळी पावसाने काही दिवस थैमान घातले आणि हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. उन्हातान्हांत पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची परवा…

भात उत्पादन घटण्याची भीती; “इंद्रायणी’ खाणार भाव

पुणे - जिल्ह्याच्या भात उत्पादन पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले भातपीक पाण्यात गेले. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक तालुक्‍यांना याचा फटका बसला असून, यंदा भात उत्पादन 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे.जिल्ह्यात…

खुल्या बाजारातील तांदळाची उपलब्धता वाढणार

पुणे - केंद्र सरकारकडे अन्न महामंडळाच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचा साठा उपलब्ध आहे. आता यामध्ये आणखी वाढ करण्यास वाव उरलेला नाही. त्यामुळे यातील काही तांदूळ कमी दरावर बाजारात पाठविण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे तांदळाची…

लहरी हवामानाच्या ‘ब्रेक’नंतर भातशिवारात “सुगी’

शेतीवाडी : भाताच्या राशी भरण्यावर शेतकऱ्यांचा भरलोणावळा - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अखेर विश्रांती घेतल्याने पावसामुळे संकटात सापडलेल्या मावळात भातपिकाला व निसर्गाच्या कोपामुळे सैरवैर झालेल्या शेतकरी वर्गाला…

पवन मावळात भात कापणी झोडपणीच्या कामांना वेग

पवनानगर -  पवनमावळ परिसरासह तालुक्‍यात भात कापणीजा वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करपा रोगामुळे ही भातशेतीला फटका बसला आहे.गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे…

शेतकऱ्यांचा ‘भाता’चा घास पावसाने हिरावला

खेड तालुक्‍यात पिकाचे मोठे नुकसान; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणीराजगुरूनगर - खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील हाताशी आलेल्या भात पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तांदूळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसानीचे पंचनामे करून…

बासमती 1509 च्या हंगामास सुरुवात

"1121'ला ग्राहकांची सर्वाधिक पसंती : ऑक्‍टोबरच्या अखेरीस आवक वाढणारपुणे - हरियाणा, पंजाब येथून नवीन बासमती 1509 प्रकारच्या तांदळाची आवक सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या तांदळाची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांनी या तांदळाच्या…

परतीच्या पावसामुळे भातकापणी रखडली

पवनानगर  (वार्ताहर) -मावळ तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात कापणी रखडली आहे.काही दिवसांपूर्वी उन्हामुळे काही शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली होती. परतीच्या पावसामुळे…

मावळातील ढगशेतीवर ढग दाटले

पीक काढणी लांबणीवर : अवकाळीमुळे "कहीं खुशी, कहीं गम'मावळ - लांबलेला मान्सून आणि परतीच्या पावसाची "गर्जना' मावळातील भातशेतीला संकटाच्या खाचरात अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हंगामातील समाधानकारक पावसाची नोंद असली तरी खाचरे बहरली.तरी…