MI विरुद्ध KKR मॅच दरम्यान राडा ! मुंबईचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड तर ‘या’ दोन खेळाडूंच्या मानधनात होणार कपात ‘जाणून घ्या’ नेमकं कारण
मुंबई - मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली लढत चांगलीच वादळी ठरली. या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणा ...