Wednesday, May 1, 2024

Tag: house

गावठी दारूची जोरात विक्री

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्याच्या घरात मद्यपान

नगर(प्रतिनिधी) - आरोग्य विभागासह अग्निशमन विभागातील तीन अधिकारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. महापालिका आरोग्य विभागाच्या एका ...

माजी क्रिकेटपटू गांगुलीच्या घरात करोनाचा शिरकाव

माजी क्रिकेटपटू गांगुलीच्या घरात करोनाचा शिरकाव

कोलकाता - बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याच घरात करोनाचा शिरकाव झाला असून त्यांची वहिनी व त्यांच्या आई आणि वडिलांना करोनाची ...

‘लिव्ह इन’मध्ये असलेल्या विवाहितेचा प्रियकराने गळा घाेटला

भाडेकरूंना मारहाण करून घर पाडले

पिंपरी (प्रतिनिधी) -कासारवाडी येथे जागामालकाच्या नातवांनी आणि त्यांच्या सुमारे 50 साथीदारांनी भाडेकरुंना घराबाहेर काढून त्यांचे सर्व सामान जबरदस्तीने नेले. तसेच ...

लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका; अभिनेत्री आशा नेगी यांचे आवाहन

लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका; अभिनेत्री आशा नेगी यांचे आवाहन

पिंपरी : करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर "घरी रहा, सुरक्षित रहा', असे ...

निर्भया: १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन

घराची भिंत अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

संगमनेर, दि. 29 (प्रतिनिधी) -संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात शनिवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. साकूर हद्दीतील खेमनरवस्तीवर राहात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तिचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. साकूर येथील खेमनरवस्ती येथे सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचवेळी खेमनरवस्तीवर बाळू सावित्रा खेमनर, मंगल बाळू खेमनर व दगडाबाई सावित्रा खेमनर यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांना साकुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दगडाबाई सावित्रा खेमनर (वय 69) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तसेच बाळू खेमनर यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तर मंगल खेमनर यांच्या पाठीला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घराची भिंत कोसळल्याने खेमनर यांच्या संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, खेमनरवस्तीसह व नान्नरवस्तीवरील अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच घरांच्या भिंती, कौल, पत्रे, वरवंडे उडून गेले. ठिकठिकाणी विजेचे खांब, विद्युत रोहित्र वाकले गेल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. सर्वच गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसेच पिकांचेही आतोनात नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांचे साकूरचे तलाठी वैद्य, मांडवेचे तलाठी पंढरीनाथ गंभीरे, सरपंच बाबाजी सागर, कोतवाल शिवनाथ कोतोरे, कैलास डोके, म्हतू धूळगंड, संतोष सागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामे केले.

येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूरच्या घरावर ईडीचा छापा

येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूरच्या घरावर ईडीचा छापा

राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी मुंबई : येस बॅंकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील ...

दोघा गर्भवती महिलांना हायकोर्टाचा दिलासा

पुरावे न दिल्यास घर सोडा

एसआरएच्या 13 हजार बेकायदा रहिवाशांना 48 तासांची मुदत मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत ...

सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांच्या तत्परतेने वृद्धास गवसले स्वतःचे घर

सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांच्या तत्परतेने वृद्धास गवसले स्वतःचे घर

नागठाणे - बोरगाव (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान अन्‌ पोलिसांनी दाखविलेली तत्परता यामुळे एका वृद्धास स्वतःचे घर गवसले. गावापासून ...

Page 10 of 10 1 9 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही