नाना पटोलेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर अजित पवारांची खोचक टीका; म्हणाले, ‘त्यासाठी संख्याबळ हवे…’
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘बॅनर्स’ हा चर्चेचा विषय ठरत असून, राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले ...