10 भाषांवर प्रभुत्व.. राजीव गांधींसोबत काम.. सलग 8 निवडणुका जिंकण्यात यश ! भारतरत्न जाहीर झालेल्या माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा असा होता प्रवास
नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. ...