दोन पीडीएफ फायलींमध्ये कोट्यवधींच्या निवडणूक देणग्यांचे गुपित ; SBI ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
Electoral Bond Data । सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्टोरल बाँड्सचा डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला ...