पुणे: शिवसेनेच्या वतीने डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त गरजूंना सरंजाम वाटप
बाणेर - डॉ. दिलीप मुरकुटे यांच्यावतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावातील गरजू नागरिकांकरिता खास दिवाळीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर आणि सहसंपर्कप्रमुख ...