भगव्या रंगाच्या कपड्यावरून सुषमा अंधारेंची नवनीत राणांवर जळजळीत टीका; म्हणाल्या,”नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी..”
मुंबई : राज्यासह देशभरात सध्या पठाण चित्रपत आणि भगव्या रंगावरून राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या ...