Saturday, May 4, 2024

Tag: city

तुर्कीतील ‘या’ शहरात 587 अत्याधुनिक घरे पडली आहेत ओस!

तुर्कीतील ‘या’ शहरात 587 अत्याधुनिक घरे पडली आहेत ओस!

पुणे - एकसारख्या दिसणाऱ्या, किल्ल्यासारख्या इमारतींच्या रांगा, भोवती टेकड्या आणि जंगलाने वेढलेले. नाही नाही, ही नवीनतम डिस्ने मूव्हीची सुरुवात नाही, ...

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! शहराच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी पाणी बंद

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! ‘या’ दिवशी बंद राहणार संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा

पुणे- महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर ...

एकाच रस्त्यावर वसलेले अद्भुत गाव; तब्बल 6000 नागरिक राहतात एकाच ठिकाणी

एकाच रस्त्यावर वसलेले अद्भुत गाव; तब्बल 6000 नागरिक राहतात एकाच ठिकाणी

वॉर्सा : आधुनिक जगात सर्वसाधारणपणे कोणत्याही शहराचा विकास हा विविध भागांमध्ये होत असतो. शहराच्या अनेक भागांमध्ये वसाहती विकसित होत असतात ...

मानधनावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

भिंगार शहराचा महापालिकेत होणार समावेश

नगर - भिंगार शहराचा अहमदनगर महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने महापालिका आयुक्तांकडे मागितला आहे. त्यामुळे आता भिंगार शहर ...

रहिमतपुरात पाणी पुरवठा योजनेचा श्रेयवाद रंगला

रहिमतपुरात पाणी पुरवठा योजनेचा श्रेयवाद रंगला

संदीप मोरे रहिमतपूर - केंद्र शासनाने नगरपालिका पाणीपुरवठ्यासाठी अमृत 2.0 ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत रहिमतपूर नगरपालिकेसाठी 29 कोटी ...

दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी आता नियमावली

दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी आता नियमावली

नगर  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने ...

‘राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची’ – रूपाली चाकणकर

‘राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची’ – रूपाली चाकणकर

पुणे (प्रतिनिधी) - पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे शहरातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांसाठी ...

संविधानामुळे सार्वभौमत्व अबाधित :  मंत्री विखे

संविधानामुळे सार्वभौमत्व अबाधित : मंत्री विखे

नगर - संविधानाच्या माध्यमातून देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखले गेले आहे. लोकशाही व्यवस्थेतून एक भारत श्रेष्ठ भारत' ही प्रतिमा ...

आर्थिक हितसंबंधांमुळे राष्ट्रवादी आमदारांचे इशारे : मंत्री विखे

आर्थिक हितसंबंधांमुळे राष्ट्रवादी आमदारांचे इशारे : मंत्री विखे

नगर - वाळू व गौण खनिजाअभावी जिल्ह्यात कुठेही विकासकामे ठप्प नाहीत. त्यामुळे या मुद्‌द्‌यावर आंदोलनाचे जे इशारे दिले जात आहेत. ...

गाव बाळासाहेब थोरातांचे, मतदारसंघ मात्र मंत्री विखेंचा

गाव बाळासाहेब थोरातांचे, मतदारसंघ मात्र मंत्री विखेंचा

अमोल मतकर संगमनेर - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता थोरात यांच्या ...

Page 3 of 10 1 2 3 4 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही