#Crime : तीन साक्षीदार फितूर, तरीही खून करणाऱ्याला परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे जन्मठेप
पुणे - तीन साक्षीदार फितुर झाले असताना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे फर्निचरचे काम केल्याचे पैसे मागितल्याने झालेल्या शाब्दिक भांडणातून डोक्यात सिमेंटचा ...